माणगाव प्रतिनिधी : सचिन पवार
महाड विधानसभा मतदारसंघ माणगाव तालुक्यातील पानसई करंजेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधव महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश.
विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली आहे आणि महाड विधानसभा मतदारसंघात विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याची लाईन लागली आहे अशातच माणगाव तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
ग्रामपंचायत माजी सदस्य गंगू अर्जुन कोळी हिरा बाबुराव, यांच्या समवेत इंद्रा मंगेश जाधव अर्जुन नथुराम पवार रेणुका अर्जुन पवार सोनू लक्ष्मण पवार शांता संजय जाधव मंगेश बाळाराम जाधव लक्ष्मण अर्जुन कोळी नर्मदा शांताराम मुकणे पार्वती गंगाराम मुकणे गंगाराम शांताराम मुकणे जयश्री मंगेश जाधव मारुती चंद्रकांत मुकणे हिरा सखाराम मुकणे चंद्रकांत गणपत मुकणे सखाराम शांताराम मुकणे व नीता प्रकाश जाधव योगेश बाळाराम जाधव मोतीराम कृष्णा जाधव हरिचंद्र कृष्णा जाधव द्रौपदी चंद्रकांत वाघमारे चंद्रकांत नथू वाघमारे श्रावण सीताराम कोळी निर्मा अंकुश हीलम हिरा संजय जाधव अंकुश रिम ूद दत्ताराम कोळी बारक्या लक्ष्मण वाघमारे गंगू अर्जुन कोळी नथू शिवा पवार भाग्याशिवा पवार मनोहर दगडू जाधव नरेश जानू अंकुश जानू वाघमारे बाळाराम तनु जाधव शेवंता बाळाराम जाधव सुमन वामन जाधव जानू भिकू वाघमारे सुरेश जानू वाघमारे वामन तानो जाधव बाबुराव दगडू जाधव हिरा बाबुराव जाधव रामा भाग्या पवार हरी महादेव जाधव मारुती महादेव जाधव शेवंती हरी जाधव लकी बाया अर्जुन पवार नर्मदा तुकाराम पवार काशीराम बाबू पवार हिरा काशीराम पवार नारायण तानू जाधव बेबी नारायण जाधव प्रकाश नारायण जाधव दर्शनाला कोळी रेवती सुनील वाघमारे सुनील अंकुश वाघमारे तारा मनोहर जाधव मंगेश दत्ताराम कोळी शशिकला मोतीराम जाधव फुला हरिचंद्र जाधव चीला जानू जी वाघमारे इत्यादी शेकडो आदिवासी बांधवांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित शिवसेनेचे या विभागातील विलास शिंदे संतोष मोरे रमेश गंगोले सिताराम वाढवल सुधीर पवार कोंडू फाळके इत्यादी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments