प्रतिनिधी गणेश नवघरे
परेल येथे प्रवासी राजा व कामगार दिन एसटी मंडळ विभाग नियंञण मोनिका वानखेङे यांच्या अध्यक्षतेखाल परेळ येथे प्रवाशांच्या समष्येचे शंकेचे प्रश्नांचे निवारन करत आज प्रवासी दीन साजरा करण्यात आला. या वेळेस एसटी गळती,एसटी वेळेवर नाही, एसटीत बसण्यासाठी आसने व्यवस्थित नाही, असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी परेल एसटी स्थानकातील विभाग नियंत्रक मोनिका वानखेडे, विभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे,
विभागीय कामगार अधिकार वृषाली डांगरे,
आगार व्यवस्थापक नितिन चव्हाण, गणेशभक्त कोकण कोकणवासीय प्रवाशी संघ मुंबई दीपक चव्हाण कार्याध्यक्ष, रमेश तेजम अध्यक्ष परळ, रघुनाथ माधव, संतोष कासार, प्रशांत भेकरे
सामाजिक कार्यकर्ते गणेश नवगरे यांच्या उपस्तिथीत प्रवासीदीन मोठ्या उत्साहात पार पाडला.
Post a Comment
0 Comments